सायखेड : धाबा विद्युत वितरण केंद्रांतर्गत येणार्या पुनोती खु. ये थील संतोष वरठे या विद्युत ग्राहकाला एक महिन्याचे घरगुती वीज वापराचे देयक २0 हजार आठशे रुपये देण्याचा प्रताप विद्यु त वितरण केंद्राने घडविला. ...
बोराळा जहाँ (वाशिम) : बोराळा आणि परिसरातील खंडाळा, वाघी, ढोरखेडा, शेलगाव यासह इतर गावातील शेतक-यांनी अडोळ लघूप्रकल्पावरील खंडीत विद्युत पुरवठा पुर्ववत जोडून मिळणेबाबत गुरूवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून चर्चा केली. ...
शेतर्यांना आर्थीक मदत व्हावी यासाठी शासनाने सोयाबीन मालाला ५ हजार रूपये भाव द्यावा, तसेच कृषी पंपाचे कनेक्शन तोडु नये अन्यथा युवा सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा ८ नोव्हेंबर रोजी देण्यात आला आहे. ...
हातरुण : दोन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले हातरुण वीज उपकेंद्राचे काम पूर्णत्वास आले आहे. १0 गावांसाठी गावठाण आणि कृषी असे स्वतंत्र फिडरचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच उपकेंद्र कार्यान्वित होणार असल्याने परिसरातील दहा ...
मेहकर : वीज सुरु करण्याबाबत मागणी करूनही काहीच उपयोग न झाल्याने नगरपालिकेचे आरोग्य सभापती मनोज जाधव यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबर रोजी शेकडो विद्युत ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन वीज अधिकार्यांना तत्काळ वीज सुरु करण्याची मागणी क ...
वाशिम - थकित देयकापोटी कृषीपंपाचा वीजपुरवठा थेट खंडित केला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले. याप्रकरणी आमदार अमित झनक यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांशी मंगळवारी चर्चा करीत यावर तोडगा काढण्याची मागणी केली. ...