कळवण : कनाशी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत अभियंत्यांनी आश्वासन देत या भागातील वीज वितरण समस्या मार्चअखेरीस मार्गी लावण्याचा शब्द दिल्यानंतर आदिवासी शेतकºयांनी मांडलेला ठिय्या मागे घेण्यात आला. ...
नाशिक : नाशिक परिमंडळातील ६०४ पाणीपुरवठा योजनांकडे १६ कोटी ७९ लाख रुपयांचे व पथदिव्यांच्या १२० ग्राहकांकडे तीन कोटी ८८ लाख रु पये वीज बिल थकीत आहे. ...
मालेगाव कॅम्प : वीज वितरण कंपनीचा मालेगाव विभाग धन दांडग्या कंपन्यांच्या ताब्यात देऊन खासगीकरणाचा घाट रचला जात आहे. खासगीकरणाची निविदा प्रसिद्ध झाली. ...
इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांनी २०१३ साली ३९ दिवस काम बंद आंदोलन करून मिळविलेली मजुरीवाढ व केलेला करार यामुळे या पाच वर्षांत कामगारांच्या मजुरीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. ...