तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़ ...
ऐन दसऱ्याच्या तोंडावर राज्यात ‘लोडशेडिंग’ला सुरुवात झाली आहे. मागणी व पुरवठ्यामधील दरी वाढून आता अडीच हजार मेगावॅटहून अधिक वाढली आहे. यामुळेच राज्यात ‘लोडशेडिंग’ लागू करण्यात आले आहे, असा दावा महावितरणतर्फे करण्यात आला आहे. ही तात्पुरती व्यवस्था असून ...
सहकार व शैक्षणिक क्षेत्रांसह वस्त्रोद्योगात प्रगतशील बनलेल्या या शहरात कामानिमित्त अन्य राज्यांतून येऊन राहिलेल्या कामगारांना धमकावून सुरुवातीला पगाराची रक्कम काढून घेणाºया टोळ्या पुढे जाऊन व्यापारी, उद्योजक यांना धमकावून हप्ता व खंडणी ...
शहरातील मोठ्या परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या मानकापूर सब स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने बुधवारी दुपारी तब्बल ७० हजारापेक्षा अधिक घरांची वीज गेली. सूत्रानुसार चीनमधून आयात करण्यात आलेल्या उपकरणात त्रुटी निर्माण झाल्याने ही परिस्थिती उ ...
सिन्नर : औद्योगिक वसाहतीत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने कारखन्यांचे मोठे नुकसान होते. तर उद्योजकांनी आपला व्यवसाय कशा पध्दतीने करायचा, असा प्रश्न उद्योजकांसमोर पडला आहे. ...
येथील प्रमुख उद्योग यंत्रमाग कमालीच्या मंदीत असून, नुकसानीत असलेल्या कारखानदारांकडून अक्षरश: भंगाराच्या भावाने विक्री होत आहे. सुलभ रोजगार देणाºया या उद्योगाकडे सरकारने दुर्लक्ष ...
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात पाणी साठविण्याची मोहीम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाचा जलस्तर दिवसागणिक वाढत आहे. प्रकल्पातील ‘बँक वॉटर’ ने बुडित गावांना वेढा घातल्यामुळे येथील घरे सुध्दा पाण्याच्या तावडीत सापडली आहे. अशात दुर्घटनेची शक्यता ...