शहरात महावितरण कंपनीने ९ तासांचे भारनियमन करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन केले. ...
सावनेर शहरात पाटबंधारे विभागाची तीन कार्यालये आहेत. या तिन्ही कार्यालयांकडे विजेचे बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला. परिणामी, आठ दिवसांपासून या तिन्ही कार्यालयांना अंधार कोठडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विजेअभावी संगणक ...
तुमची गावे आमच्या तालुक्यात नाहीत़ त्यामुळे तुमच्या तालुक्यातून वीज जोडणी घ्या, असे म्हणत सोनपेठ येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याने गंगाखेड तालुक्यातील पाच गावांचा वीज पुरवठाच खंडीत केल्याचा धक्कादायक प्रकार ९ आॅक्टोबर रोजी घडला़ ...
तालुक्यात मागील आठ दिवसांपासून कमी दाबानेवीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे़ त्यामुळे कृषीपंप चालत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत़ पाण्याअभावी बागायती पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़ ...
ऐन दसऱ्याच्या तोंडावर राज्यात ‘लोडशेडिंग’ला सुरुवात झाली आहे. मागणी व पुरवठ्यामधील दरी वाढून आता अडीच हजार मेगावॅटहून अधिक वाढली आहे. यामुळेच राज्यात ‘लोडशेडिंग’ लागू करण्यात आले आहे, असा दावा महावितरणतर्फे करण्यात आला आहे. ही तात्पुरती व्यवस्था असून ...
सहकार व शैक्षणिक क्षेत्रांसह वस्त्रोद्योगात प्रगतशील बनलेल्या या शहरात कामानिमित्त अन्य राज्यांतून येऊन राहिलेल्या कामगारांना धमकावून सुरुवातीला पगाराची रक्कम काढून घेणाºया टोळ्या पुढे जाऊन व्यापारी, उद्योजक यांना धमकावून हप्ता व खंडणी ...