जिल्ह्यातील देवठाणा, पिंपळगाव, संबर, सुकापूरवाडी व बोबडे टाकळी या गावांतील कृषीपंप धारांना व वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १३ नोव्हेंबर रोजी परभणी येथील महावितरण कार्यालयात भजन, कीर्तन ...
सिन्नर : सिन्नर मतदार संघातील शेवटचे टोकाच्या आंबेवाडी शिवारातील नांदुरकीचीवाडी या अती दुर्गम भागात स्वातंत्र्यानंतरही अजून वीज पोहोचलेली नव्हती. तीन वर्षे पाठपुरावा करून आता ११० पोलद्वारे ७१ वर्षानंतर २६ घरांत वीज पुरवठा सुरु केला. वाडीवरील ग्रामस्थ ...
महावितरण कंपनीकडून दोन महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असून, रोहीत्र व कृषी पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...
सिडको आणि सातपूर विभागातील महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याने मनपा सभागृह नेते दिनकर पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. वीजतारा भूमिगत करणे आणि अन्य सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. ...