वारंवार पाठपुरावा करूनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल ११ हजार २४० ग्राहकांचा वीजपुरवठा फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत खंडित करण्यात आला असून, ग्राहकांनी वीजबिलांचा नियमितपणे भरणा करून वीजपुरवठा खंडि ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षणाच्या दुरावस्थेवरून स्थायी समितीच्या बैठकीत चांगलीच आगपाखड झाली. जि.प. सदस्य मनोज तितरमारे यांनी जिल्ह्यात किती शाळांमध्ये वीज नाही, असा सवाल सभागृहात केला असता, शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ३२२ शाळा विजेविना असल्याचा खुलासा ...
यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी लालबावटा जनरल कामगार युनियनने शनिवार (दि.२) पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, यंत्रमाग उद्योग आर्थिक मंदीमध्ये असल्याने मजुरीवाढ देणे अशक्य आहे, असे यंत्रमागधारक संघटनांचे म्हणणे आहे. अशा परस्परविरोधी भूमिक ...
दुष्काळी भागातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची थकीत विद्युत देयकांची रक्कम टंचाई निधीतून देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे़ त्यामुळे या योजनांचा प्रश्न मार्गी लागणार आहे़ ...
मेट्रो रेल्वे प्रकल्पातील कार्यामुळे शहरात पुन्हा एकदा वीजपुरवठा प्रभावित झाला. शुक्रवारी मेट्रोच्या कामामुळे ३३ केव्ही क्षमतेचे कामठी रोड फिडर क्षतिग्रस्त झाले. त्यामुळे जवळपास ३० हजार ग्राहकांची वीज दोन तास गायब होती. मेट्रोने वीज वितरण फ्रेन्चाईजी ...
जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्थेवरील भार दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी ही व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने जिल्ह्यात विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत़ सद्यस्थितीला उपलब्ध असलेले ६ वीज केंद्र अपुरे पडत असून, त्यामुळे ग्रामीण भ ...