सोमवारी पहाटेच्या सुमारास रामदासपेठ ते अमरावती मार्गापर्यंतच्या परिसरात अचानक वीज पुरवठा खंडित झाला. लगेच फोनाफोनी सुरू झाली आणि नेमके कारण शोधण्याची सुरुवात झाली. महावितरण कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर जे चित्र आले ते त्यांनादेखील धक्का देणारे होते. मह ...
रुग्णालयात वीज खंडित झाल्यास तातडीने जनरेटरची मदत मिळणे अतिमहत्त्वाचे असते. परंतु आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमाकांच्या मेडिकलमध्ये ही सोय असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव शुक्रवारी समोर आले. शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सु ...
महामेट्रोच्या कंत्राटदाराच्या जेसीबीने ११ केव्ही जयदुर्गा फिडरला नुकसान पोहोचवल्याने मनीषनगर परिसरातील तब्बल आठ हजार वीज ग्राहकांना फटका बसला. तब्बल दीड तास या ग्राहकांना उन्हाळ्यात विजेविना उकाडा सहन करावा लागला. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील पंप हाऊसमधील वीजपुरवठा रविवारी तीन तास खंडित राहिल्याने पाणी उपस्याचे काम ठप्प पडले होते़ परिणामी परभणीकरांना एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ ...
जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. ...
जिंतूर तालुक्यातील वझर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले़ परिणामी १६ गावांतील वीज पुरवठा तब्बल ५० तासांपासून बंद आहे़ भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ ...