शहरातील विजेचे थकीत बिल वाढून १०८.४४ कोटी रुपयांवर पोहोचल्याने चिंतेत असलेल्या महावितरणने थकबाकी वसुलीची गती वाढवली आहे. या वर्षातील दोन महिन्यात ४,३०० थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. ...
महावितरणने देखभाल व दुरुस्ती (मेंटनन्स) साठी बुधवारचा दिवस निश्चित केला आहे. परंतु आता महावितरणने मेंटनन्सच्या दिवसातही वाढ करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत शहरातील काही भागांमध्ये आता रविवारीसुद्धा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येईल. ...
चांदोरी : म्हाळसाकोरे येथील राजवाडा परिसरातील रोहित्र बंद झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून निम्म्याहून अधिक गावाचा वीजपुरवठा खंडित झाला झाल्याने रात्र अंधारात काढावी लागत आहे. ...
तालुक्यातील शासकीय, खाजगी कार्यालय, बँका आणि ग्राहाकांना येथील बीएसएनएल कार्यालयातंर्गत दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरविली जाते. यासाठी गोरेगाव येथे मुख्य केंद्र आणि तालुक्यात आठ उपकेंद्र आहेत. मात्र मुख्य केंद्रासह आठही उपकेंद्राकडे १३ लाख ४५ हजार रु ...
शेती क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार निर्मिती करणा-या वस्त्रोद्योगात गेल्या पाच वर्षांतील धोरणामुळे मंदी पसरली आहे. त्यातच आता या नव्या धोरणामुळे चीन व बांगलादेशमधील सूत व कापड देशाच्या बाजारपेठेत येणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका या देशांतर्गत उद्योग ...