सुल्तानी वसुली अंतर्गत एकट्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरातील गावच्या ७०० हून अधिक शेतक-यांच्या विज जोडण्या रविवार २९ आॅक्टोबर रोजी खंडीतही करण्यात आल्या. त्यामुळे शेतक-यांचा रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. ...
मेहकर : मेहकर उपविभाग वीज वितरण कंपनीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. समस्या वेळेवर सुटत नसल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे; परंतु मेहकर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये विविध विभागात अनेक कर्मचार्यांच्या जागा ...
अकोला : महावितरणने २0 जानेवारी २00५ ते ३0 एप्रिल २00७ या कालावधीत वीज ग्राहकांकडून सेवा जोडणी आकार (सर्व्हिस लाइन चार्ज) व मीटर आकारापोटी वसूल केलेली र क्कम संबंधित ग्राहकांना सव्याज परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ग्राहकांना ही रक्कम वीज दे ...
इचलकरंजी : मंदीत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनास्था दाखविली जात आहे. त्यामुळे शेतीखालोखाल रोजगार देणारा हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ...
राज्याला वीज पुरवत असलेल्या कोयना धरणाच्या सातारा जिल्ह्यातही भारनियमन सुरू आहे. ग्रामीण भागात बेभरवशाची वीज झाली असतानाच साताऱ्यातील काही भागांमध्ये मात्र सकाळी नऊ वाजले तरी पथदिवे सुरू असतात. त्यामुळे एकीकडे विजेचा वारेमाप वापर तर खेड्यांमध्ये शेती ...
पनवेलमध्ये भारनियमनाला सुरु वात झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याच्या निषेधार्थ भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पनवेल तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. ...