महावितरण कंपनी कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वीज भवन येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने मंगळवारी दुपारी निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ...
अखंडित वीज पुरवठय़ासाठी वीज वितरण अंतर्गत पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना जिल्ह्यात यश आले असून, सात पालिका क्षेत्रात दहा टक्क्यांनी तांत्रिक आणि व्यावसायिक हानी रोखण्यात यंत्रणेला यश आले ...
रिसोड : शेतक-यांचे विद्युत देयक माफ करावे तसेच सिंचनासाठी अखंडीत वीज पुरवठा करावा, अखंडित वीजपुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला. सतीश देशमुख यांच्या नेतृत्त्वात पदाधिका-यांनी शुक्रवारी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे ...
मेहकर: बदललेल्या हवामानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. ...
सायखेड : धाबा विद्युत वितरण केंद्रांतर्गत येणार्या पुनोती खु. ये थील संतोष वरठे या विद्युत ग्राहकाला एक महिन्याचे घरगुती वीज वापराचे देयक २0 हजार आठशे रुपये देण्याचा प्रताप विद्यु त वितरण केंद्राने घडविला. ...
बोराळा जहाँ (वाशिम) : बोराळा आणि परिसरातील खंडाळा, वाघी, ढोरखेडा, शेलगाव यासह इतर गावातील शेतक-यांनी अडोळ लघूप्रकल्पावरील खंडीत विद्युत पुरवठा पुर्ववत जोडून मिळणेबाबत गुरूवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून चर्चा केली. ...