महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
Poultry - पोल्ट्री, मराठी बातम्या FOLLOW Poultry, Latest Marathi News आधुनिक पोल्ट्री पालन तंत्रज्ञान, टिप्स, आणि व्यवसायासाठी उपयुक्त मार्गदर्शन. कोंबडी पालनाची सर्व माहिती, खाद्य व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि उत्पादकता वाढविण्यासाठी उपयोगी टिप्स. Read More
राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लू डोके वर काढत असल्याबाबतच्या अफवा पसरत असल्याने पोल्ट्रीधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहावयास मिळत आहे. ...
बर्डफ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. उकळलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. ...
Poultry Disease कुक्कुटपालनामध्ये आजारांचे संक्रमण करणारा सर्वात महत्त्वाचा घटक मनुष्यप्राणी होय. दररोज कळत-नकळत त्यांचा संपर्क आजारांच्या स्रोतांशी येत असतो आणि असे व्यक्ती आजार संक्रमित करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. ...
Bird Flu : उदगिरात बर्ड फ्लूमुळे ६४ कावळ्यांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली असताना ढाळेगाव (ता. अहमदपूर) येथे ४ हजार २०४ कोंबड्यांची पिले मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले आहे. ...
February Animal Management : या काळात, योग्य व्यवस्थापनाने, प्राण्यांचे आरोग्य राखता येत नाही तर त्यांची उत्पादकता देखील वाढवता येते. ...
फुगे घ्या फुगे..केसांवर फुगे..हे आपल्याला सर्वज्ञात आहे मात्र पिल्लं घ्या पिल्लं.. केसावर कोंबडीची पिल्लं हि हाकाटी जेव्हा ग्रामीण भागातून ऐकायला येते तेव्हा नक्कीच याकडे लक्ष वेधते. ...
Poultry Farming : हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविण्यासाठी व उबदारपणासाठी कोंबड्या (Chicken Feed) जास्त प्रमाणात खाद्य खातात. ...
Poultry Farming : पिलांपासून कोंबड्यांपर्यंत, योग्य पद्धती आणि अन्नाची काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे खर्च कमी करता येतो आणि नफा वाढवता येतो. ...