लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे

Pothole, Latest Marathi News

'मुंबईतील रस्ते...', विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा Video - Marathi News | vivek agnihotri Shared video cm eknath shinde convoy passing pothole filled flyover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुंबईतील रस्ते...', विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा Video

विवेक अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

खड्ड्यांमुळे ३० अभियंत्यांना नाेटीस; खुलाशानंतर कारवाई; खड्डे बुजवण्याची कामे पुन्हा सुरू - Marathi News | in mumbai the municipal administration has now issued a show case notice to 30 sub engineer due to potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांमुळे ३० अभियंत्यांना नाेटीस; खुलाशानंतर कारवाई; खड्डे बुजवण्याची कामे पुन्हा सुरू

खड्ड्यांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन ते तातडीने बुजवण्यासाठी पालिकेने प्रत्येक विभागातील दोन दुय्यम अभियंत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. ...

मुंबईतील रस्त्यांवर दोन महिन्यांत १२ हजार खड्डे! ९ दुय्यम इंजिनीअर्सना महापालिकेने बजावल्या नोटिसा - Marathi News | 12 thousand potholes on the roads in mumbai in two months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रस्त्यांवर दोन महिन्यांत १२ हजार खड्डे! ९ दुय्यम इंजिनीअर्सना महापालिकेने बजावल्या नोटिसा

याआधी प्रशासनाने १३ इंजिनिअर्सना नोटिसा बजावल्या होत्या.  ...

रस्त्यांवरील खड्ड्यांबद्दल अभिनेत्याची संतप्त पोस्ट; म्हणाला, 'आपण फक्त अवाढव्य टॅक्स भरत राहायचं...' - Marathi News | marathi actor pushkar jog shared post on potholes mumbai maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्यांवरील खड्ड्यांबद्दल अभिनेत्याची संतप्त पोस्ट; म्हणाला, 'आपण फक्त अवाढव्य टॅक्स...'

पुष्कर जोग हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. ...

तुम्ही खड्डे बुजवता की, आम्ही रस्त्यावर उतरू ? शिवडीतील नागरिकांचा पालिकेला इशारा - Marathi News | in mumbai the citizens in shivadi kalachowki are worried about the potholes warned to protest if the potholes are not filled soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही खड्डे बुजवता की, आम्ही रस्त्यावर उतरू ? शिवडीतील नागरिकांचा पालिकेला इशारा

रस्त्यांवरील खड्यांमुळे मुंबईच्या बहुसंख्य भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खड्डे भरण्याची कामे सुरू आहेत. ...

देशी-विदेशी प्रवाशांना घडतेय खड्ड्यांचे दर्शन; रस्त्यावरील खड्डे भरा : पालिकेचे निर्देश - Marathi News | in mumbai domestic and foreign travelers are seeing potholes fill potholes on sahar airport road municipal directives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशी-विदेशी प्रवाशांना घडतेय खड्ड्यांचे दर्शन; रस्त्यावरील खड्डे भरा : पालिकेचे निर्देश

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ...

मुंबईतल्या खड्यांवर नोटिशीचे मलम; विलेपार्ले उड्डाणपुलाची अवघ्या चार महिन्यांत दुरवस्था - Marathi News | in mumbai the flyover constructed at vile parle has got potholes in just four month contractor fined | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या खड्यांवर नोटिशीचे मलम; विलेपार्ले उड्डाणपुलाची अवघ्या चार महिन्यांत दुरवस्था

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ कडून वांद्रे दिशेने जाणाऱ्या वाहनांचा प्रवास जलद व्हावा, यासाठी विलेपार्ले येथे उभारलेल्या उड्डाणपुलाला अवघ्या चारच महिन्यांत खड्डे पडल्याचे समोर आले आहे ...

कंत्राटदारांचे सहकार्य नाही, खड्डे बुजवायचे कसे? इंजिनीअर्सना नोटीस दिल्याने युनियन नाराज - Marathi News | in mumbai the union is upset with the municipal corporation for giving notice to the engineers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटदारांचे सहकार्य नाही, खड्डे बुजवायचे कसे? इंजिनीअर्सना नोटीस दिल्याने युनियन नाराज

मुंबई महापालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटिशीमुळे इंजिनीअर्सची संघटना नाराज झाली आहे.  ...