"या दोन वर्षांत सरकारने रस्त्यावरी खड्डे बुजविण्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांचे लक्ष्य फक्त सत्ता टिकविण्याकडे आहे. त्यांचे लक्ष फक्त एकमेकावर आरोप करण्याकडे आहे." ...
गडचांदूर परिसरात सध्या रोज छोट्या-मोठ्या अपघातामुळे काहींना जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. रोज होणाऱ्या अपघातांची मालिका पाहून ठाणेदार सत्यजित आम्ले यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. ...
खड्ड्यांचे हादरे मातोश्रीवरून वर्षावर...वर्षा बंगल्यावर डेरेदाखल झाल्यावर खड्ड्यांचा ससेमिरा सुटेल असे वाटले होते. पण, पहिले वर्ष कोरोनातच गेल्याने खड्ड्यांची तीव्रता जाणवली नाही ...
रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी काल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांनी खड्डे बुजविले गेले नाही तर सत्ताधारी पक्ष, अधिकाऱ्यांना आम्ही खड्ड्यात घालू, असा सज्जड इशारा आमदार पाटील यांनी शिवसेनेला दिला होता. ...