खड्डे, मराठी बातम्या FOLLOW Pothole, Latest Marathi News
खड्डे शोधण्याची-भरण्याची जबाबदारी दुय्यम इंजिनिअर्सवर ...
एमएमआरडीएच्या रस्त्यांवर ५०० पेक्षा जास्त खड्डे : खड्ड्यामुळेच पावसाळ्यात जातात बळी, मनसेचा आरोप ...
उल्हासनगर महापालिकेला जाग, भरपावसात रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम ...
दिंडोशीतील नालेसफाई, खड्डे बुजवण्याच्या उपाययोजना, रस्ता रुंदीकरण बाबत उद्धव सेनेचे मुख्य प्रतोद,आमदार सुनील प्रभू यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडून आढवा घेतला. ...
पावसाळ्यात नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी पालिकेकडून दि. १० जूननंतर रस्त्यांची कोणतीही कामे हाती घेतली जाणार नाहीत. ...
पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ...
मुंबईतील रस्ते कायमचे खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे. ...
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. ...