लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे, मराठी बातम्या

Pothole, Latest Marathi News

राज्य गेले खड्ड्यात! राज्यभरातील रस्त्यांची चाळण - Marathi News | Pothole on Roads across in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य गेले खड्ड्यात! राज्यभरातील रस्त्यांची चाळण

अवकाळीच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच राज्यभरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे हे मृत्यूचे सापळे बनले असून अपघातात अनेक निरपराध लोकांना जीव गमवावा लागत आहे. ...

वाढदिवस साजरा करून परतताना तरुणाचा मृत्यू; खड्ड्यामुळे दुर्घटना - Marathi News | Death of a young man returning to celebrate birthday; Accident due to pits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढदिवस साजरा करून परतताना तरुणाचा मृत्यू; खड्ड्यामुळे दुर्घटना

मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून दुचाकीने घरी परतताना खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल्हेर येथील राजलक्ष्मी कॉम्प्लेक्ससमोर घडली. ...

खड्ड्यांविरोधात साखळी; डम्पिंग समस्येकडेही वेधले लक्ष - Marathi News | Chains against pits; Attention is drawn to the dumping problem | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खड्ड्यांविरोधात साखळी; डम्पिंग समस्येकडेही वेधले लक्ष

जागरूक नागरिक संघटनेचे आंदोलन ...

खड्ड्यांच्या दाखल तक्रारींपैकी ९०% तक्रारींचे २४ तासांत निराकरण; पालिकेचा दावा - Marathi News | 90% of complaints filed in pits are resolved within 3 hours; Municipal Claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांच्या दाखल तक्रारींपैकी ९०% तक्रारींचे २४ तासांत निराकरण; पालिकेचा दावा

८० हून अधिक नागरिकांना अदा केले ५०० रुपये ...

महापालिका तज्ज्ञांच्या मदतीने शोधणार खड्ड्यांवर उपाय - Marathi News | With the help of municipal experts, the solution is to find the pits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका तज्ज्ञांच्या मदतीने शोधणार खड्ड्यांवर उपाय

महापालिका शोधतेय कायमस्वरूपी तोडगा; खड्ड्यात जाणाऱ्या १५८ रस्त्यांची यादी केली तयार ...

रस्त्यांच्या होणाऱ्या दुर्दशेला सामान्य नागरिकही जबाबदार - Marathi News |  Even ordinary citizens are responsible for the plight of roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांच्या होणाऱ्या दुर्दशेला सामान्य नागरिकही जबाबदार

रस्त्यांच्या दुर्दशेबाबत प्रशासन व कंत्राटदाराला दोष देऊन चालणार नाही. ...

‘खड्डे’दार रस्त्यांसाठी मुंबई महापालिका आहेच; नितीन गडकरींचा शिवसेनेला टोला - Marathi News | Mumbai is a municipality for 'dirt roads'; Nitin Gadkari tops Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘खड्डे’दार रस्त्यांसाठी मुंबई महापालिका आहेच; नितीन गडकरींचा शिवसेनेला टोला

नितीन गडकरी; रस्त्यांच्या स्थितीवर लगावला टोला ...

एव्हरार्डनगर येथील स्वामीनारायण उड्डाणपूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Swaminarayan flyover at Everardnagar awaits repair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एव्हरार्डनगर येथील स्वामीनारायण उड्डाणपूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

उड्डाणपुलावरून वडाळा, शिवडी, कॉटन ग्रीन रे रोड, मशीद बंदरपर्यंत असलेल्या कंपन्यांचा माल वाहून नेणारी जड वाहने, तसेच इंधन कंपन्यांच्या टँकरची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. ...