लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे, मराठी बातम्या

Pothole, Latest Marathi News

हरणघाट रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य, वाहनधारक त्रस्त; अपघाताला आमंत्रण - Marathi News | potholes become reason to accident on haranghat chamorshi road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हरणघाट रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य, वाहनधारक त्रस्त; अपघाताला आमंत्रण

हरणघाट-चामोर्शी या १४ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर जागोजागी मोठंमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष झाले असून खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. ...

बेस झालं बाबा निवडणूक आली... रस्ते झाले गुळगुळीत - Marathi News | roads are being repaired before the election | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बेस झालं बाबा निवडणूक आली... रस्ते झाले गुळगुळीत

पावसाळ्यात खड्ड्यात पाणी, पाण्यात वाहन चालवून प्रवास करणारे शिव्या देत वाहन पुढे नेत घर जवळ करतात; राज्यमार्गाने जाणाऱ्या अनेकांनी हे अनुभवले आहे. पण, मंत्र्यांचा दौरा असला की तत्काळ खड्डे बुजवले जातात. ...

रस्ता दुरुस्तीची अजब तऱ्हा, नव्यापेक्षा होता जुनाच बरा - Marathi News | open invitation to accident in yavatmal due to potholes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रस्ता दुरुस्तीची अजब तऱ्हा, नव्यापेक्षा होता जुनाच बरा

दारव्हा नाक्याकडून सुभाषनगरकडे जाणारा रस्ता खूप खराब झाला आहे. काही दिवसांपूर्वी या भागात सांडपाण्याचा तलाव तयार झाला होता. काही दिवसांपूर्वी मुरूम टाकून तयार केलेला रस्ता आज धोक्याची घंटा देत आहे. ...

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात, ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू - Marathi News | woman died in a accident due to potholes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात, ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

वरोडा गावाजवळ रस्त्यावर मोठे खड्डे पडून असल्याने त्यातून दुचाकी काढताना अल्का गोखरे या तोल जाऊन मागे उसळून पडल्या. याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. ...

रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघाताचा आणखी एक बळी, दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Another accident victim due to rocks, | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघाताचा आणखी एक बळी, दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू

एका कार्यक्रमासाठी मुलासोबत दुचाकीने जात असताना खड्ड्यात दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी राजुरा तालुक्यातील सोंडो या गावाजवळ घडली. ...

डोंबिवलीतील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात; खराब रस्ते आणि इतर समस्यांमुळे नागरिक संतप्त  - Marathi News | Citizens angry over bad roads and other problems in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात; खराब रस्ते आणि इतर समस्यांमुळे नागरिक संतप्त 

Dombivali News : दर महिन्यात दोन ते तीन वेळा या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या फुटतात आणि त्यामुळे त्यानंतर तीन-चार दिवस कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचा येथील नागरिकांचा अनुभव आहे. ...

“एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा”; नितेश राणेंचे पत्र - Marathi News | bjp nitesh rane letter to bmc mayor kishori pednekar about potholes in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा”; नितेश राणेंचे पत्र

भाजप आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) मुंबईच्या खड्ड्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांना (Kishori Pednekar) पत्र लिहिले आहे. ...

मुंबई-नाशिक महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त करणार; NHAI चा हायकोर्टात दावा - Marathi News | Mumbai-Nashik highway to be cleared by October 25; NHAI's claim in the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-नाशिक महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त करणार; NHAI चा दावा

हे केवळ पॅचवर्क असेल. सर्व काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. मुसळधार पाऊस नसेल तर ठरलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल ...