हवामान खात्याने यंदाचा पाऊस हा जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आतापासून पावसातही शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर करून घ्या असं आयुक्तांनी म्हटलं. ...
या मार्गावर दोनशेहून अधिक खड्डे असून दररोज खड्डे बुजविण्याचे काम केले जात असले तरी प्रत्यक्षात वाहतूक कोंडी कमी होण्यास काहीच मदत होत नसल्याचे समोर येत आहे. ...
एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांच्या समस्येवर बोलत होता. त्याचवेळी त्याच्या मागे एका रिक्षाला खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचं समोर आलं आहे. ...
MNS Raju Patil And Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या घोषणेनंतर आता मनसेने खड्ड्यांच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे. "रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभं करण्याचीही तरतूद करा" असं म्हटलं आहे. ...