बटाटा हे भाजीपाला कंदवर्गीय फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक खरीप व रब्बी हंगामात घेतले जाते. याचे भाजीपाला फळपिकात अनन्यसाधारण साधारण महत्व आहे. याचा वापर प्रक्रिया उद्योगातही मोठ्या प्रमाणात केला जातो. Read More
Kanda Bajar Bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये रविवारी (दि. १२) कांदा, बटाटा, डांगर भोपळा आणि टोमॅटोच्या भावात तेजी दिसून आली. ...
batata lagvad यंदाच्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील बटाटा लागवडीवर मोठा परिणाम झाला असून, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाटा वाणाच्या विक्रीत तब्बल २५० ट्रकची घट झाली आहे. ...
Skin Care Tips: बटाट्याचा वापर करून त्वचेचं सौंदर्य निश्चितच खुलवता येतं. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया..(how to get rid of pigmentation and dark circles?) ...
Kanda Bajar Bhav चाकण खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये रविवारी, २१ सप्टेंबर २०२५ रोजी शेतीमालाची मोठी आवक नोंदवली गेली. ...