पोस्ट ऑफिस, फोटो FOLLOW Post office, Latest Marathi News पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Post Office Scheme : तुम्हीही कमी जोखीम परतावा किंवा गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ...
Post Office :पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या गुंतवणूकदारांकडून खाती बंद करणे आणि डुप्लिकेट पासबुकसाठी अर्ज करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. ...
post office : पंतप्रधान जन धन योजनेद्वारे उघडलेल्या खात्यांमध्ये ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या जातात. ...
आता जवळच्या Post Office मध्ये होम लोनची सुविधा सुरू होत असून, यासाठी LIC हाऊसिंग फायनान्ससोबत एक मोठा करार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ...
लोक पैसे मिळवण्यासाठी किंवा सध्या उपलब्ध असलेल्या पैशांची गुंतवणुक कशी करता येईल, याचा विचार करत असतात ...
Post Office : पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये सुद्धा चांगला परतावा मिळतो. ...
India Post Recruitment 2021: भारतीय टपाल खात्यात नोकरीची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती... ...
Post Office : पोस्ट ऑफिसद्वारे एक विशेष योजना राबविली जाते, ज्याद्वारे पती आणि पत्नी दोघेही वार्षिक ५९,४०० रुपये कमवू शकतात. ...