पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
जॉगिंग ट्रॅकलगत असलेले पोस्ट उपकार्यालय गैरसोयीचे ठरत असून, हे पोस्ट उपकार्यालय मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. ...
सिन्नर : नाशिक जिल्हयातील शाखा डाकपाल यांचा डाक महामेळावा क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र उपनगर येथे उत्साहात पार पडला. नवी मुंबई रिजनच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. ...