पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
सदर आपत्तीला तोंड देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. या आपत्तीतून सावरण्यासाठी आपलाही हातभार असवा या जाणीवेतून रामचंद्र साळुंखे यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केला आहे. श्री साळुंखे यांनी केलेली मदत ही अत्यंत ...
कोपरगाव तालुक्यातील एका महिलेचे दिल्लीहून पोस्ट कार्यालयामार्फत पाठविलेले औषधाचे पार्सल लॉकडाऊनमुळे कोठे अडकले हे समजत नव्हते. या महिलेने थेट दिल्लीपर्यंत सूत्र हलविले. त्याची केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दखल घेतल्याने अखेर गुरुवारी (दि.२ एप ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरात बंदिस्त झालेले ज्येष्ठ नागरिक आणि गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी डाक विभाग समोर आला आहे. यापुढे पोस्टमन या गरजवंतांना ५००० रुपयापर्यंतची रक्कम घरी पोहचवतील. ...
संपूर्ण जगाला ‘कोरोना’ देणाऱ्या चीनमधून एक दिवसाआड एक ‘चायनीज पार्सल’ पोस्टाच्या माध्यमातून कोल्हापुरात येत आहे. त्यामुळे हे पार्सल संबंधितांपर्यंत पोहोचविणाऱ्या पोस्टमनांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ते जीव मुठीत घेऊनच हे काम करत आहेत. त्यावर ब ...