पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Post Office MIS Scheme : जर तुम्हाला तुमच्या नोकरीसोबत दरमहा अतिरिक्त निश्चित उत्पन्न हवे असेल, तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. ...
Post Office Investment: पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट योजना लहान गुंतवणूकदारांसाठी एक उत्कृष्ट बचत पर्याय आहे. यामध्ये तुम्ही महिन्याला केवळ ₹१०० पासून सुरुवात करू शकता आणि हळूहळू मोठा फंड तयार करू शकता. ...
शिंदे यांनी पुढे सांगितले की, सध्या ३ ते ५ दिवस लागणाऱ्या पार्सल वितरणासाठी आता दुसऱ्याच दिवशी (नेक्स्ट-डे) वितरणाची नवी सेवा सुरू होईल. भारतीय टपाल विभागास २०२९ पर्यंत ‘नफ्याचे केंद्र’ बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ...
India Post : भारतीय टपाल विभागाने कात टाकली असून नवीन सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये काही तासांमध्ये कुरिअर डिलिव्हरी करणार आहेत. ...