लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
आता थेट पोस्टातून मिळणार अस्सल सेंद्रिय हापूस आंबा - Marathi News | Now get genuine organic hapus mangoes direct from post office | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता थेट पोस्टातून मिळणार अस्सल सेंद्रिय हापूस आंबा

बाजारातील आंब्याच्या अस्सलतेची शंका नेहमीच ग्राहकांकडून उपस्थित होत असते, सांशकतेच्या धुक्यातून ग्राहकांना बाजूला करीत आता पोस्ट विभागाने उत्पादक ते ग्राहक अशी सेवा सुरू केली आहे. ...

आता थेट पोस्टातून मिळणार अस्सल सेंद्रिय देवगड हापूस आंबा; उत्पादक ते ग्राहक सेवेचा उपक्रम - Marathi News | Genuine Organic Devgad Hapus Mangoes from direct post office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आता थेट पोस्टातून मिळणार अस्सल सेंद्रिय देवगड हापूस आंबा; उत्पादक ते ग्राहक सेवेचा उपक्रम

शेतकऱ्याशी केला करार ...

Post Office ची 'ही' गॅरंटीड स्कीम करेल पैसे दुप्पट; केवळ १००० रुपयांपासून करू शकता गुंतवणूक - Marathi News | Post Office kisan vikas patra Guaranteed Scheme Will Double Money in 115 months You can invest from Rs 1000 only | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office ची 'ही' गॅरंटीड स्कीम करेल पैसे दुप्पट; केवळ १००० रुपयांपासून करू शकता गुंतवणूक

ज्यांना नफाही हवा असतो सुरक्षित गुंतवणूकही हवी असते अशा लोकांसाठी पोस्टाची ही स्कीम अतिशय फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. ...

पेन्शनचे टेन्शन कशाला?; पोस्टातून मिळेल महिन्याला उत्पन्न - Marathi News | Why pension tension?; Monthly income from post office scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेन्शनचे टेन्शन कशाला?; पोस्टातून मिळेल महिन्याला उत्पन्न

पोस्टाची मासिक उत्पन्न बचत योजना ठरतेय लाभदायी; गुंतवणूकही वाढली ...

जबरदस्त रिटर्नसह टॅक्स वाचवते पोस्टाची 'ही' स्कीम, गुंतवणूकीपूर्वी नियम जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं - Marathi News | Tax Saver With Tremendous Returns post office nse Scheme Very Important To Know The Rules Before Investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त रिटर्नसह टॅक्स वाचवते पोस्टाची 'ही' स्कीम, गुंतवणूकीपूर्वी नियम जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं

बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही अनेक योजना चालवल्या जातात. या योजनांमध्ये, गुंतवणूकदारांना चांगलं व्याज मिळतं आणि कर सूट देखील मिळते. ...

Post Office : FD की NSC! कशात जास्त फायदा, १ लाख जमा केले तर किती मिळेल रिटर्न? - Marathi News | Post Office FD or NSC What is more beneficial if you deposit 1 lakh how much return will you get investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office : FD की NSC! कशात जास्त फायदा, १ लाख जमा केले तर किती मिळेल रिटर्न?

सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीनं फिक्स्ड डिपॉझिट अतिशय चांगल्या मानल्या जातात. पण एफडी की एनएससी कशात मिळेल जास्त रिटर्न? पाहूया. ...

पेन्शनचे टेन्शन कशाला?: पोस्टातून परतावा, निवृत्तीनंतर फायदा - Marathi News | why pension tension post office scheme | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पेन्शनचे टेन्शन कशाला?: पोस्टातून परतावा, निवृत्तीनंतर फायदा

काही रक्कम भरपाई म्हणून द्यावी लागेल. ...

तुम्ही पोस्टाचा विमा घेतला का? कमी प्रीमियम, बेनिफिट्सही अनेक, भरपूर स्कीम्सचा समावेश - Marathi News | Did you know about post office insurance Low premium many benefits lots of schemes included | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही पोस्टाचा विमा घेतला का? कमी प्रीमियम, बेनिफिट्सही अनेक, भरपूर स्कीम्सचा समावेश

खासगी कंपन्यांकडून विमा योजनांचे दमदार मार्केटिंग सुरू असते; मात्र अशा स्थितीत टपाल विभागाच्याही विश्वासार्ह विमा योजनांकडे मोर्चा वळविल्यास अधिक लाभदायी ठरू शकतात ...