सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
पोस्ट ऑफिस, मराठी बातम्या FOLLOW Post office, Latest Marathi News पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसद्वारेही (Post Office) अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. यात तुम्हाला हमीपरतावा मिळतो. ...
असे बरेच लोक आहेत ज्यांना अशा स्कीम्समध्ये गुंतवणूक करणं आवडतं जिथे त्यांना खात्रीशीर परतावा मिळू शकेल. त्यांच्यासाठी हे पर्याय बेस्ट ठरू शकतात. ...
भारतीय पोस्ट विभागाने २२ सप्टेंबर २०१७ या दिवशी ‘रामायणावर’ आधारित प्रकाशित केलेले एकत्रित मिनिचेयर शीट. ...
आता सर्वसामान्यांनाही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी आऊटलेट्स उभारण्याची संधी मिळणार आहे. ...
पोस्ट ऑफिस आरडी चक्रवाढ व्याज मॉडेलवर चालते. याचा अर्थ व्याज तिमाहीत मोजले जाते आणि तुमच्या मूळ रकमेत जोडले जाते. या चक्रवाढ परिणामामुळे तुमच्या बचतीत लक्षणीय वाढ होऊन पाच वर्षांच्या कालावधीत नफा होतो. ...
पोस्टाच्या साथीने केवळ १० हजारांत सुरू करा तुमचा व्यवसाय ...
नवीन वर्ष सुरू झालंय. यासोबतच बचतीबाबतही नवीन प्लॅन तयार केला पाहिजे. ...
अल्पबचत योजना सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदरात नुकतीच वाढ करण्यात आली आहे. ...