आजोबा शेतकरी असल्याने शेतीची आवड लहानपणापासूनच होती. निव्वळ आवडीमुळेच बँकेतील उच्चपद व चांगल्या पगाराची नोकरी सोडून लांजा तालुक्यातील खानवली येथील अद्वैत पाटकर सध्या पूर्णवेळ शेतीमध्ये रमले आहेत. ...
टेस्ट अॅट लास्टने जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या आंब्यांच्या पदार्थांची चव, गुणवत्ता, प्रक्रिया व लोकप्रियता या निष्कर्षांवर जगातील दहा पदार्थांची निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देवगड हापूसच्या आमरसाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. ...
गोड धाटाच्या ज्वारीपासून बनवलेली काकवी अमेरिकेत १५० वर्षांपेक्षा जास्त काळापासून वापरली जात आहे. भारतात १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात निंबकर अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) या संस्थेने प्रथमच गोड धाटाच्या ज्वारीचे बियाणे अमेरिकेहून आणून तिची ...
प्रादेशिक रचनेनुसार कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रांमधील धोरणांमध्ये बदल करणे गरजेचे असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. ज्या कोकणात पूर्वी खाडीकिनारी द्विदल धान्य मुबलक पिकत होती, तिथे आता रखरखाट दिसतो. ...
शेवग्याच्या बिया व पानाची पावडरचा उपयोग करून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. जसे की, पावडरचा उपयोग बेकरी पदार्थांमध्ये केला जातो. पावडरचा काही (२०-४०%) प्रमाणात उपयोग करून बिस्कीट, कुकीज, केक, चॉकलेट मूल्यवर्धित पदार्थ तयार केले जातात. ...