‘लोकमत’ कुपोषण या गंभीर समस्येवर सिटीझनस अलायन्स अगेंस्ट मलन्यूस्ट्रीशियन, युनिसेफ आणि हॉवर्ड टी. एच. चॅन स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ-इंडिया रिसर्च सेंटर यांच्यासोबत ‘पोषण परिक्रमा’ उपक्रम राबवत आहे. यामध्ये ‘लोकमत’चे राज्यभरातील निवडक बातमीदार कुपोषणावर काम करून या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्यावर योग्य उपाय शोधणार आहेत. राज्यात कुपोषणावर मात केलेल्या यशस्वी प्रयोगांची देखील दखल घेतली जाणार आहे. तसेच राज्यभरातून एकत्रित माहितीवर काम केल्यानंतर कुपोषण निर्मुलनासाठी ठोस आराखडा तयार करून तो राज्य सरकारला देण्यात येणार आहे. Read More
मृत्यूशी झगडणाऱ्या मुलांना तपासायला गावात डॉक्टर नाही. पोषण आहाराचे वाटप नाही. अंगणवाडी केंद्र उघडत नाही.एक तक्रार केंद्र आहे, ते कायम बंदच असते! उद्घाटनापुरती बस येऊन गेली, ती पुन्हा कधी गावात फिरकलीच नाही.. मेळघाटातले हे गाव ‘आदर्श’ बनवण्यासाठी खु ...
मुंबईच्या कुशीतले पालघर असो, की पाण्यापावसात बाकीच्या जगापासून तुटणारे मेळघाट-गडचिरोलीतले आदिवासी पाडे; दारिद्र्याचा शाप घेऊन जन्माला आलेल्या मुलांच्या खपाटीला गेलेल्या पोटात दोन घास घालण्याचे प्राथमिक काम अजूनही महाराष्ट्राच्या पुरोगामी सरकारला खात् ...
तिथे आजही गाढवांद्वारे पाणी पुरवावं लागतं. मोबाइल व इंटरनेट आले तरी चार्जिंगसाठी आठ ते १० किलोमीटरची पायपीट नशिबी. अनेक कुटुंबं अशी की दोनवेळचं अन्न नशिबी नाही... ...