लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा सावंत

पूजा सावंत

Pooja sawant, Latest Marathi News

पूजा सावंतच्या घरी आले दोन नवीन पाहुणे, अभिनेत्री म्हणाली - 'भेटा आमच्या बंटी आणि बबलीला...' - Marathi News | Two new guests arrive at Pooja Sawant's house, actress says - 'Meet our Bunty and Babli...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतच्या घरी आले दोन नवीन पाहुणे, अभिनेत्री म्हणाली - 'भेटा आमच्या बंटी आणि बबलीला...'

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिचा साखरपुडा झाल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. ...

"Will You Marry Me", पूजा सावंतला होणाऱ्या पतीने खास अंदाजात केलं प्रपोज, व्हिडिओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | marathi actress pooja sawant proposed by her fiance siddhesh chavan shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"Will You Marry Me", पूजा सावंतला होणाऱ्या पतीने खास अंदाजात केलं प्रपोज, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन २०२३ मधील या खास क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण अभिनेत्रीला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे. ...

गोवावाले बीच पे! दणक्यात झाली पूजाची बॅचलर पार्टी, प्रार्थना अन् भूषणने दिलं जबरदस्त सरप्राइज - Marathi News | marathi actress pooja sawant Bachelorette party video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोवावाले बीच पे! दणक्यात झाली पूजाची बॅचलर पार्टी, प्रार्थना अन् भूषणने दिलं जबरदस्त सरप्राइज

Pooja sawant: पूजा लवकरच सिद्धेश चव्हाणसोबत लग्न करणार आहे. ...

लग्नापूर्वी पूजा सावंत भूषण-प्रार्थनासोबत या ठिकाणी करतेय व्हॅकेशन एन्जॉय - Marathi News | Before the wedding Pooja Sawant Bhushan is enjoying the vacation at this place with prayer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नापूर्वी पूजा सावंत भूषण-प्रार्थनासोबत या ठिकाणी करतेय व्हॅकेशन एन्जॉय

अभिनेत्री पूजा सावंत सध्या (Pooja Sawant) प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला. ती सिद्धेश चव्हाणसोबत २०२४ मध्ये लग्नगाठ बांधणार आहे. ...

"आता मला कळले...", अभिनेत्री पूजा सावंत होणाऱ्या नवऱ्यासोबत झाली रोमँटिक, पोस्ट चर्चेत - Marathi News | "Now I know...", actress Pooja Sawant got romantic with her husband-to-be, the post is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता मला कळले...", अभिनेत्री पूजा सावंत होणाऱ्या नवऱ्यासोबत झाली रोमँटिक, पोस्ट चर्चेत

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिने (Pooja Sawant) प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला. ...

गावच्या मातीत हरवून गेली पूजा; धकाधकीच्या आयुष्यात ब्रेक घेत पोहोचली कोकणामध्ये - Marathi News | marathi-actress-pooja-sawant-shared-instagram-story-from-her-village-konkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गावच्या मातीत हरवून गेली पूजा; धकाधकीच्या आयुष्यात ब्रेक घेत पोहोचली कोकणामध्ये

Pooja sawant: पूजा सध्या तिच्या गावी म्हणजेच कोकणात गेली आहे. त्यामुळे येथील सुंदर व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. ...

सिद्धेशमधील केवळ 'या' एका गुणावर भाळली पूजा; त्याचक्षणी केली जोडीदार म्हणून त्याची निवड - Marathi News | marathi-actress-pooja-sawant-partner siddhesh chavan good quality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धेशमधील केवळ 'या' एका गुणावर भाळली पूजा; त्याचक्षणी केली जोडीदार म्हणून त्याची निवड

Pooja sawant: पूजाने नुकतंच सिद्धेशची निवड लाइफ पार्टनर म्हणून का केली यामागचं कारण सांगितलं आहे. ...

पूजा सावंत सिद्धेश चव्हाणसोबत या दिवशी अडकणार विवाहबंधनात, सांगितला लग्नाचा प्लॅन - Marathi News | Pooja Sawant will tie the knot with Siddhesh Chavan on this day, said the wedding plan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंत सिद्धेश चव्हाणसोबत या दिवशी अडकणार विवाहबंधनात, सांगितला लग्नाचा प्लॅन

Pooja Sawant : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पूजाने काही दिवसांपू्र्वीच सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली. ...