पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. Read More
Pooja Chavan Suicide case, CM Uddhav Thackreay talk on Sanjay Rathod : ट्रान्सहार्बर कामाची आज उद्धव ठाकरेंनी पाहणी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सुरुवातीला त्यांनी ट्रान्सहार्बर कामाची माहिती दिली. ...
Pooja Chavan Suicide case : ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा तिच्यासोबत असलेले तरुण हे मंत्र्यांच्या सांगण्यावरूनच तिथे आले होते. त्या दोघांना पूजाने आत्महत्या केल्यानंतर शेजाऱ्यांनी पकडून ठेवले होते, असे समजते. ...
Pooja Chavan Suicide case : रेखा शर्मा य़ांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना आणि पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांना पत्र पाठविले आहे. या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आले होते. ...
Pooja Chavan suicide case : महाविकासआघाडीमधील शिवसेनच्या एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात आले आहे. याबाबत काही ऑडीओ क्लीप सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. ...
Aaditya Thackeray on Pooja Chavan Suicide Case: राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाही पूजा चव्हाण प्रकरणाबाबत विचारण्यात आलं. त्यावर आदित्य ठाकरेंनीही सावध भूमिका घेतली आहे. ...
Pooja Chavan Suicide case, Sanjay Rathod wants to meet CM Uddhav Thackeray : पूजा चव्हाण ही मुळची बीडच्या परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या क ...