पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. Read More
पूजा चव्हाण हिने रविवारी पुण्यात राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर मागील सात दिवसांत या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. महाविकासआघाडी सरकारच्या एका मंत्र्याचं नाव यात आलं आहे. असे असताना पउणे पोलीस मात्र या संपूर्ण प्रकऱणावर मुग गिळू गप्प आहेत.प ...
NCP Jayant Patil Criticized BJP Chandrakant Patil over statement on Sharad Pawar: ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रियता मिळवली त्यावर 'आयत्या बिळावर नागोबा' सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे ...