पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. Read More
हिंगणघाटातील तरुणीच्या मृत्यू ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणासह अनेकविध घटनांचा हवाला देत भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. ...