पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. Read More
Sanjay Rathod & Pooja Chavan's Some more photos viral : महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोड हे आज सर्वांसमक्ष येत असतानाचा संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे अजून काही फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. (Pooja Chavan Suicide Case) ...
यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. प्रत्यक्षदर्शींच्या चौकशीचे काय झाले? मोबाईल, लॅपटॅापचे काय झाले, माहीत नाही. संजय राठोड हा आरोपी फरार असताना अहवाल दिलाच कसा? अशी विचारणाही वाघ यांनी केली. ...
sanjay rathod: पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर गेले पंधरा दिवस माध्यमांपासून दूर असलेले राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंगळवारी २३ फेब्रुवारीला पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या पुढे येत आहेत. ...
Pooja Chavan Suicide Case : या प्रकरणात पोलिसांची भूमिका ही अतिशय संदिग्ध आहे. याप्रकरणात पूजाला न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात चित्र वाघ यांनी नमूद केले आहे. ...
Who is Vilas Chavan in Pooja Chavan suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्येनंतर सोशल मीडियात अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, यात प्रामुख्याने एक नाव समोर आलं ते म्हणजे अरूण राठोड ...
Karuna munde on Pooja chavan suicide case : जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा करुणा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करून पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. ...
Sanjay Rathod will come to Poharadevi : दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी संजय राठोड गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर येणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे, असे सांगितले होते. मात्र, राठोड काही आले नाहीत. संजय राठोड गायब नाहीत, ते संपर्कात आहेत. संजय राठो ...