पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. Read More
पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे अनेक दिवसांनंतर प्रथमच समोर आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, त्यानंतर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (( ...
Minister Sanjay Rathod Denied allegation of Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळले आहेत, पूजा चव्हाण हिच्या मृत्यूबद्दल दु:ख आहे, परंतु माझा या घटनेशी कोणताही संबंध नाही असं त्यांनी म्हटलं, ...
Minister Sanjay Rathod Reaction on Pooja Chavan Suicide Case: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) तपासाचे आदेश दिलेत, या चौकशीत सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील ...