पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत. Read More
भारत-पाक लढतीदरम्यान सैफ अली खान आणि रणवीर सिंग हे बॉलिवूड सेलिब्रिटी टीम इंडियाला चिअरअप करताना दिसले. पण यावेळी सैफसोबतची ती सुंदर तरूणी कोण? असा प्रश्न सगळ्यांना पडला. ...