पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत. Read More
सिने जगतात स्वत:ला सिद्ध करणे एवढे सोपे काम नाही. त्यातच अभिनेत्रींना तर दुप्पट मेहनतीचा सामना करावा लागतो. शिवाय ती अभिनेत्री जर आई असेल तर तिला अभिनयाबरोबरच आईचेही कर्तव्य पार पाडून इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवावे लागते. बॉलिवूडमध्ये अशाच ...
Jawaani Jaaneman Movie : एकेकाळची बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला सध्या जाम चर्चेत आहे. होय, अलाया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. ...
पूजाच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा ती वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. तिचे अफेअर्सची तर लिस्टही तशी मोठीच आहे. अनेकांशी तिचे नाव जोडले गेले आहे. ...