पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत. Read More
पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. 'जो जीता वहीं सिकंदर' या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. ...
पूजा सध्या गोव्यातील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये असून तिथली भीषण अवस्था तिने व्हिडिओद्वारे लोकांना दाखवली आहे. तिने घाणीचे साम्राज्य असल्याचे तिने या व्हिडिओद्वारे सांगितले आहे. ...