शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पूजा बेदी

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.

Read more

फिल्मी : सिनेमात झळकत नसली तरी करोडोंची मालकीण आहे ही अभिनेत्री, दुसऱ्यांदा थाटणार संसार

फिल्मी : PICS: वयाच्या पन्नाशीतही बोल्ड आहे 'ही' अभिनेत्री, कंडोमच्या जाहिरातीमुळे आली होती चर्चेत

फिल्मी : लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही

फिल्मी : लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण, पूजा बेदीचा व्हिडीओ पाहून सडकून होते तिच्यावर टीका

फिल्मी : उद्या मृत्यू आला तर...? म्हणत पूजा बेदीने शेअर केला गोवा व्हॅकेशनचा व्हिडीओ

फिल्मी : 'जवानी जानेमन' फेम अभिनेत्री अलाया एफने बाथटबवर बसून केले फोटोशूट, पहा तिचे स्टनिंग फोटो

फिल्मी : 'पैसे दो और खरीद लो', बेस्ट डेब्यूसाठी अवॉर्ड मिळताच ट्रोल झाली पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवाला

फिल्मी : कंडोमची जाहिरात करणारी 'ती' होती पहिली अभिनेत्री,सडकून झाली होती तिच्यावर टीका आजही असते चर्चेत

फिल्मी : अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, गुडघ्याला झाली दुखापत

फिल्मी : थप्पड!! संजना सांघीची नवी जाहिरात पाहून पूजा बेदी भडकली, म्हणाली...