ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत. Read More
नुकताच प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यनचा 'फ्रेडी' चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. अभिनेत्री 'अलाया एफ' नेही लक्ष वेधून घेतले. अलाया खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस असून फिटनेस क्वीनही आहे. नक्की कशी आहे अलायाची रिअल लाईफ बघुया ...
Aryan khan drugs case: ड्रग्स पार्टीमध्ये आर्यनचं नाव समोर आल्यानंतर कलाविश्वातीन संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.यामध्येच अभिनेत्री पूजा बेदीने (pooja bedi) आता आर्यनची पाठराखण केली आहे. ...