लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

थेरगावात पुन्हा अवतरली 'हिमनदी'; पवना प्रदूषित, स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त - Marathi News | Glacier re incarnated in Thergaon Air pollution angered by local citizens | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगावात पुन्हा अवतरली 'हिमनदी'; पवना प्रदूषित, स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त

नदी पत्रात रसायन मिश्रित सांडपाणी मिसळल्यामुळे संपूर्ण नदीपात्रच फेसाळले ...

चिंताजनक! ऑक्टोबरचे २१ दिवस नागपूरकरांच्या घशात प्रदूषित हवा - Marathi News | 21 days of October polluted air in the throat of Nagpur people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिंताजनक! ऑक्टोबरचे २१ दिवस नागपूरकरांच्या घशात प्रदूषित हवा

थंडी वाढली की प्रदूषणात वाढ : गेल्या वर्षीही होती अशीच अवस्था ...

प्रदूषण रोखण्यासंदर्भात बांधकाम व्यवसायिकांसाठी कठोर नियम - Marathi News | Strict rules for construction workers regarding prevention of pollution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रदूषण रोखण्यासंदर्भात बांधकाम व्यवसायिकांसाठी कठोर नियम

महापालिका क्षेत्रात शहरात गेल्या काही दिवसांपासून हवेच्या प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. ...

प्रदूषणाचा हॉट स्पॉट - गोवंडी : मास्क घालूनच घराबाहेर पडावे लागते ! - Marathi News | Hot spot of pollution - Govandi: You have to go out of the house wearing a mask! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणाचा हॉट स्पॉट - गोवंडी : मास्क घालूनच घराबाहेर पडावे लागते !

महापालिकेच्या एम ईस्ट वॉर्डमध्ये गोवंडी परिसर येतो. ...

मुंबईत प्रदूषण करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर सीसीटीव्हीची नजर ठेवा; शेलार यांची फडणवीसांकडे मागणी - Marathi News | CCTV monitor polluting construction projects in Mumbai; Ashish Shelar's demand to Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत प्रदूषण करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर सीसीटीव्हीची नजर ठेवा; शेलार यांची फडणवीसांकडे मागणी

मुंबईत हवा प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून मुंबईकरांचा श्वास गुदमरुन गेला आहे. ...

राज्यातील ४५ सहकारी साखर कारखाने बंद करणार - Marathi News | 45 cooperative sugar factories in the state will be closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ४५ सहकारी साखर कारखाने बंद करणार

राज्यातील ४५ सहकारी साखर कारखाने बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. पर्यावरण संरक्षण कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात यावी ...

आई जगदंबे, भक्तांना सद्बुद्धी दे ! निर्माल्य नदीत; पवना पुन्हा प्रदूषित - Marathi News | Mother Jagadamba, give wisdom to devotees! In Nirmalya River; Air pollution again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई जगदंबे, भक्तांना सद्बुद्धी दे ! निर्माल्य नदीत; पवना पुन्हा प्रदूषित

उत्साही भक्तांनी साचलेले निर्माल्य सरळ पवना नदीत टाकल्याने नदीची प्रचंड दुरावस्था ...

घणसोलीच्या बंद मलनिःस्सारण केंद्रामुळे  ठाणे खाडीत प्रदूषण वाढले; नॅटकनेक्ट फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | Ghansoli's closed sewage plant increased pollution in Thane creek Complaint of NatConnect Foundation to Chief Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोलीच्या बंद मलनिःस्सारण केंद्रामुळे  ठाणे खाडीत प्रदूषण वाढले; नॅटकनेक्ट फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे (मनपा) चालवला जाणारा मलनिःस्सारण केंद्र (एसटीपी) बंद पडणे ही लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर बाब आहे. ...