लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

अमेरिकन तेल कंपन्या भारताला निर्यात करतात डर्टी फ्युएल - Marathi News | American oil companies in India are exporting Dirty Fule to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकन तेल कंपन्या भारताला निर्यात करतात डर्टी फ्युएल

नवी दिल्ली- अमेरिकेच्या तेल कंपन्या भारताला घाणेरडं पेट्रोल निर्यात करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

मुठा कालव्यामुळेच डेंगी व साथीचे आजार; स्वच्छतेची जागरुक नागरिकांची मागणी - Marathi News | Due to canal dirtiness desease increase; Awareness of cleaner citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुठा कालव्यामुळेच डेंगी व साथीचे आजार; स्वच्छतेची जागरुक नागरिकांची मागणी

शहरात तसेच हडपसर परिसरात आलेल्या डेंगी व तत्सम साथीच्या आजारांमागे मुठा कालव्याची अस्वच्छताच कारणीभूत आहे. त्यामुळे कालव्याच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने नागरिकांच्या साह्याने कालव्याची स्वच्छता त्वरीत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. ...

मर्यादा ओळखून शहर व्यवस्थापन : सुलक्षणा महाजन : पर्यावरणप्रश्नी ‘अ‍ॅलर्ट’चा सिटी डॉयलॉग - Marathi News | discussion on Environmental issue, organize by alert pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मर्यादा ओळखून शहर व्यवस्थापन : सुलक्षणा महाजन : पर्यावरणप्रश्नी ‘अ‍ॅलर्ट’चा सिटी डॉयलॉग

अ‍ॅलर्टच्या (असोसिएशन फॉर लीडरशिप एज्युकेशन रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग) वतीने ‘सीटी डायलॉग : एअर क्वालिटी, हेल्थ अँड अर्बन मॅनेजमेंट’ या विषयावर व उपाययोजनांवर पुण्यात व्यापक चर्चा घडली़. ...

दिल्लीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी ६ समित्या - Marathi News | 6 committees to control pollution in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी ६ समित्या

हिवाळ्यात दिल्ली व राजधानीच्या परिसरात अचानक वाढणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली ६ समित्यांनी काम सुरू केले आहे. ...

वायू प्रदूषणानं सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आरोग्याची चिंता - Marathi News | Air pollution is not only present in the country but also on health at the international level | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वायू प्रदूषणानं सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आरोग्याची चिंता

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाची सध्या केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा होत आहे. ...

ठाण्यात वायू व धुळीचे प्रदूषण, तीनहातनाका, दिवा येथील हवा घातक पातळीपेक्षा धोकादायक - Marathi News | Air pollution in Thane, 3hnaka, Diva is more dangerous than air hazardous levels | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात वायू व धुळीचे प्रदूषण, तीनहातनाका, दिवा येथील हवा घातक पातळीपेक्षा धोकादायक

ठाणे : वाहनांची वाढती संख्या, उद्योगांकडून सोडण्यात येणारे विषारी वायू, नव्याने होणारी बांधकामे यामुळे ठाण्यातील प्रमुख सर्वच चौकांच्या परिसरात विषारी वायूंचे आणि धुलीकणांचे प्रमाण कमालीचे वाढलेले आहे. ...

वायुप्रदूषणामुळे आरोग्य समस्यांमध्ये वाढ, औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांची हलगर्जी - Marathi News | Increase in health problems due to air pollution, industrial sector industries, | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वायुप्रदूषणामुळे आरोग्य समस्यांमध्ये वाढ, औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांची हलगर्जी

नवी मुंबई : सल्फरडाय आॅक्साइड, नायट्रोजन आॅक्साइड आणि पार्टिक्युलेस मॅटर अर्थात धूलिकणांचे प्रमाण वाढत चाललेय. ...

Delhi Pollution : प्रदूषणामुळे अनेक देशांचे राजदूत दिल्ली सोडून जाण्याच्या मार्गावर  - Marathi News | Delhi Pollution: Because of the pollution many envoys of many countries are leaving Delhi on the way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Pollution : प्रदूषणामुळे अनेक देशांचे राजदूत दिल्ली सोडून जाण्याच्या मार्गावर 

दिल्लीतील हवामान दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. हवेतील प्रदूषण येथील लोकांच्या आरोग्यासाठी हानीकारक होत आहे. या प्रदुषित वातावरणामुळे सर्वच नागरिक चिंतेत पडले आहेत. ...