फ्रिडन फार्मासिटीकल या कंपनीने आपल्या उत्पादनाचे प्रदूषित पाणी थेट शेजारच्या नाल्यात सोडल्याची बाब समोर आली असून परिसरातील विहिरी, बोअरवेल आदी पाण्याचे स्त्रोत त्यामुळे प्रदूषित झाले आहेत ...
नाशिक- राज्यात सर्वाधिक चांगले हवा पाणी असलेल्या नाशिक शहराविषयी आजही राज्यस्तरावर चांगले मत असले तरी दिवसेंदिवस प्रदुषणात वाढ होत आहे. विशेषत: नाशिक महापालिकेने सालाबादाप्रमाणे केलेल्या पर्यावरण अहवालात ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे ...
तारापूर एम आय डी सी मधील १६ उद्योगांवर उत्पादन बंदची कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शुक्रवारी संध्याकाळपासून संबंधित उद्योगांना नोटीसा बजावण्याचे कामही सुरू झाले आहे. ...
मशिदींवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनीप्रदूषण होते का, याबाबत तपास करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. पूर्व दिल्लीतील सात मशिदींवर लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. ...
मेट्रो-३ च्या कामामुळे कफ परेड येथील आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने (एमपीसीबी) उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. ...