वाहनचालकांची पुढे जाण्याची घाई आणि काही सेकंद थांबण्याचा नसलेला संयम आणि तरुणाईतील काही जणांकडून एक ‘स्टाईल’ म्हणून वाढत असलेला मोठ्या आवाजाच्या कर्णकर्कश हॉर्नच्या वापरामुळे कोल्हापूर शहरात ‘हॉर्न ...
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा ...
वाई तालुक्यातील धोमजवळ कृष्णा नदीच्या पात्रात जलपर्णीचे आच्छादन निर्माण झाले आहे. सध्या या जलपर्णीला फुलांचा बहर आल्याने नदीपात्रात जणू गालिचा पसरलेली बाग असावी, असा भास होत आहे. त्यातच नदीत नारळ, कपडे व इतर वस्तू अर्पण करतात. यामुळे नदीचे पावित्र्य ...
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमला तरुण मंडळांनी यावर्षी बगल दिल्याचा सकारात्मक परिणाम कोल्हापुरात झाला आहे; त्यामुळे मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण घटले. ...
मुंबई - १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या गणेशोत्सव काळात हायकोर्टाच्या आदेशाचे पालन न करता आवाजाची मर्यादा न पाळणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. संबंध मुंबईत ध्वनि प्रदूषण केल्याप्रकरणी एकूण २०२ गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करण्यात आली असल् ...