माहीम-वडराईकरांचा ‘श्वास’ असलेली पानेरी नदी कारखान्यांचे रासायनिक प्रदूषित पाणी आणि पालघर शहाराच्या सांडपाण्यामुळे काळी-पिवळी पडली असून गुदमरू लागली आहे. ...
एमआयडीसीचे रसायनयुक्त व नागरिकांचे सांडपाणी कचरा यामुळे गोदावरी नदीची प्रमुख उपनदी असलेल्या नंदिनी नदीला मोठ्या प्रमाणात प्रदूषणाशी सामना करावा लागत आहे. या प्रदूषणामुळेच नदीला नासर्डी नाल्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही ...
जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीत हवेच्या प्रदूषणाचे नमुने घेऊन तपासणीसाठी नाशिक येथील प्रदूषण मंडळाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. या नमुन्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये फटाक्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवाळीत कुठलीही ...
अकोला : विटांच्या ठरलेल्या आकारानुसार एकाचवेळी २५ आणि ५० हजार नगांची निर्मिती करणाऱ्या वीटभट्टीधारकांना तीन दिवसांनंतर पुन्हा वीटभट्टी लावण्यासाठी सक्षम अधिकाºयांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...