जगभरातील प्रदूषण दिवसेंदिवस किती वाढत आहे हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार किंवा सामान्य जनता फार गंभीरपणे काही उपाय करताना दिसत आहे. ...
दिवसेंदिवस वाढती वाहन संख्या, वृक्षतोड, उद्योगधंदे आणि पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या पुणेकरांनी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील वाढते ध्वनी प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून पुणेकरांना रुग्णशय्येवर आणण्याच्या प्रयत्नात आहे. ...
प्रदूषण नियंत्रण मंडळाने तब्बल ९२ लाख रुपयांचा निधी जे.जे. रुग्णालयाला देणगी स्वरूपात दिला आहे. या माध्यमातून वायू आणि ध्वनिप्रदूषणामुळे होणाºया आजारांवर संशोधन करण्यात येणार आहे. ...
प्राधान्यक्रम १ मध्ये ९ प्रदूषित पट्टे होते, सध्या फक्त दोन नद्यांचे पट्टे आहेत. प्राथम्यता ०२ मध्ये ६ प्रदूषित पट्टे होते, सध्या पाच नद्यांचे पट्टे आहेत. प्राथम्यता ३ मध्ये १४ प्रदूषित पट्टे होते, ...