दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे प्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात होते. पण यावर्षीत ढगाळ वातावरणामुळे त्यात आणखी भर पडली. पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना त्याचा अनुभव आला. अनेकांना सकाळचे वातावरण प्रदूषित जाणवले. ...
काहीही विचार न करता डब्यातील भाजी-पोळी कचऱ्याच्या डब्यात फेकणाऱ्या व वॉटर बॉटलमधील उरलेले पाणी बेसिनमध्ये ओतणाऱ्या चिन्मयला, परीक्षेत मात्र ए प्लस शेरा मिळालेला असतो. हेच का ते आपले पर्यावरणशास्त्राचे शिक्षण? ...
नाशिक- गोदावरी नदीचे प्रदुषण हा नाशिककºयांचा जिव्हाळ्याचा विषय! ही नदी तसे अन्य नद्या प्रदुषणमुक्त राहाव्या यासाठी उच्च न्यायालयाने अनेक आदेश दिले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यानं ...