अवघ्या १५ अंश किमान तापमानाखाली रविवारी भल्या पहाटे मुंबईची मॅरेथॉन धावली असतानाच दुसरीकडे मात्र रविवारी बोरीवली, मालाड, बीकेसी, वरळी, चेंबूर, माझगाव आणि नवी मुंबई येथील हवेचा दर्जा पुन्हा एकदा अत्यंत वाईट नोंदविण्यात आला आहे. ...
मुंबई शहर आणि उपनगरातील विविध प्रकल्पग्रस्तांना मुंबई महापालिकेने माहुल येथे प्रकल्पबाधितांसाठी बांधलेल्या इमारतींमध्ये स्थलांतरित केले असले, तरी प्रत्यक्षात मात्र येथील प्रदूषणामुळे प्रकल्पबाधितांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...