दारव्हा रोडवर येत असलेल्या मातोश्रीनगरातील खुल्या जागेत सोडण्यात आलेले सांडपाणी तर शुद्ध वातावरणात फिरायला जाणाऱ्या लोकांसाठी नरकयातना देणारे ठरत आहे. याठिकाणी कंपाऊंड, फिरण्यासाठी पादचारी मार्ग एवढेच नव्हे तर हायमास्ट लावण्यात आला आहे. ...
देशातील चौथी मोठी नदी असलेल्या कृष्णा नदीतील प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडली आहे. याबाबतचा एक अहवाल यापूर्वीच सादर झाला होता. दरवर्षी नदीतील मासे मृत होण्याबरोबरच पाण्यातून होणाऱ्या विविध आजारांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. ...
नाशिक : डोंबिवलीतील प्रदूषणकारी उद्योगांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला इशारा आणि नाशिकच्या जीवनदायिनी गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेले आदेश गांभीर्याने घेण्याची गरज असली तरी प्रत्यक्षात प्रशासन ते किती अंमलात ...