तुमसर-गोंदिया राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. दोन वर्षापासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. माडगी शिवारात हा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे. पुलाजवळ मुरूमाची ...
Environment, Trees, Oxygen पिंपळच नाही तर असे अनेक वृक्ष आहेत जे रात्रीसुद्धा प्राणवायू बाहेर सोडतात किंवा त्यांच्यामध्ये ऑक्सिजन सोडण्याची क्षमता अधिक असते. तुळस, कडुलिंब, अॅलोवेरा, कृष्णकमळ आणि काही झाडांमध्येही हा गुणधर्म बघायला मिळतो. ...
राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष श्रीनिवास गोसकुला यांच्या नेतृत्वात एक तास हे आंदोलन करून संताप व्यक्त केला. या रस्त्याने रात्रंदिवस पैनगंगा, मुंगोली, कोलगाव कोळसा खाण ते घुग्घुस रेल्वे सायडिंगपर्यत कोळसा वाहतूक होत असते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे प ...
काल नाणार रिफायनरी प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केल्यानंतर निलेश राणेंनी आज ड्र्ग्स प्रकरणावरून शिवसेनेवर आरोप केले आहे. ...
ध्वनी प्रदूषणाविरोधातील लढयाचा एक भाग म्हणून विविध स्तरावर प्रयत्न केले जात असून, प्रार्थनास्थळी होत असलेल्या ‘आवाजा’ बाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. आणि हे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आवाज फाऊंडेशनचे काम सुरू झाले आहे. ...
दरवर्षी विसर्जन काळात नागपूर शहरातील तलावांच्या विसर्जनाची चिंता लागलेली असते. मात्र यावेळी कोरोना महामारीमुळे कोणत्याही तलावावर विसर्जन करण्यास संपूर्ण निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे विसर्जन होणाऱ्या तलावांना प्रदूषणातून मोठा दिलासा मिळाला. ...