Navi Mumbai Pollution News: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पनवेल व नवी मुंबईकरांचा श्वास गुदमरू लागला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक २०६ वर पोहचला आहे.हवेतील धुळीकणांचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. ...
हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते. दिवसभर वाहनांचा धुर, बांधकामाचे धुलीकण हवेत पसरतात. थंडी व संथ वाऱ्या मुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. ...