लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

Global Warming: जीवघेण्या उष्णतेस तयार व्हा; पृथ्वीचे तापमान १.५% वाढणार; पूर, दुष्काळ, चक्रीवादळे येणार - Marathi News | Get ready for deadly heat Earth temperature will increase by One and Half percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीवघेण्या उष्णतेस तयार व्हा; पृथ्वीचे तापमान १.५% वाढणार; पूर, दुष्काळ, चक्रीवादळे येणार

Global Warming Future Prediction: पुढे उष्ण वर्ष येण्याची ८०% शक्यता असल्याचे डब्ल्यूएमओने म्हटले ...

Satara: ‘कृष्णा’च्या पाण्यात जलपर्णीचा ‘कालवा’, कॅनॉलला विळखा  - Marathi News | Near Karad the Krishna canal is surrounded by a large number of aquatic plants and trees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ‘कृष्णा’च्या पाण्यात जलपर्णीचा ‘कालवा’, कॅनॉलला विळखा 

काटेरी झुडपे, गवताचे साम्राज्य; सातारा, सांगलीत लाभक्षेत्र असूनही दुर्लक्ष, पाणी पोहोचेपर्यंत संपते आवर्तन ...

'वाळूजचा विषारी प्रवाह' टेंभापुरीपर्यंत! परिसरातील २१ गावांचे पाणी दूषित, सिंचनासही धोका - Marathi News | 'Poisonous flow of Valuj' reaches Tembhapuri! Water of 21 villages in the area contaminated, health at risk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'वाळूजचा विषारी प्रवाह' टेंभापुरीपर्यंत! परिसरातील २१ गावांचे पाणी दूषित, सिंचनासही धोका

परदेशवाडी प्रकल्पातील पाण्यात घातक रसायनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले आहे. हे पाणी पिण्यास योग्य नाहीच, पण सिंचनासाठीही अयोग्य ठरवण्यात आले आहे. ...

प्रदूषण करणाऱ्या वाहनांना पेट्रोलपंपावर इंधन दिले जाणार नाही; प्रताप सरनाईकांचा इशारा - Marathi News | Fuel will not be provided to polluting vehicles at petrol pumps; Pratap Sarnaik warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदूषण करणाऱ्या वाहनांना पेट्रोलपंपावर इंधन दिले जाणार नाही; प्रताप सरनाईकांचा इशारा

येत्या काळात जुन्या आणि तांत्रिकदृष्ट्या फीट नसलेल्या वाहनांबाबत कठोर निर्णय घेतले जाणार ...

Kolhapur- पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा फार्स: ‘नमामि पंचगंगा’, निधी नाही, नुसताच दंगा - Marathi News | Measures to address pollution of Panchganga River in Kolhapur are old only new government orders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा फार्स: ‘नमामि पंचगंगा’, निधी नाही, नुसताच दंगा

उपाययोजना जुन्याच, शासन आदेश फक्त नवा ...

Sangli- कृष्णा नदीतील सांडपाण्याचा प्रश्न: ३३ कोटींचा दंड मान्य करून प्रदूषण केले नियमित - Marathi News | Krishna River sewage issue in Sangli: Pollution was regularized by accepting a fine of Rs 33 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- कृष्णा नदीतील सांडपाण्याचा प्रश्न: ३३ कोटींचा दंड मान्य करून प्रदूषण केले नियमित

दररोज एक लाखाचा दंड लागू ...

रत्नागिरी जिल्ह्यातील ३.६८ टक्के पाणी दूषित, कोणत्या तालुक्यात स्वच्छ आहे पाणी.. जाणून घ्या - Marathi News | 3 percent of water in Ratnagiri district is contaminated | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील ३.६८ टक्के पाणी दूषित, कोणत्या तालुक्यात स्वच्छ आहे पाणी.. जाणून घ्या

रत्नागिरी : जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून तपासण्यात आलेल्या ३३६ पाणी नमुन्यांपैकी १२ नमुने प्रयोगशाळेत दूषित आले आहेत. ... ...

सांगली सिव्हिलला ४.६० कोटींचा दंड, हरित न्यायालयाचे आदेश - Marathi News | Sangli Government Hospital fined Rs 4 crore for not having a sewage treatment plant Green Court order | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली सिव्हिलला ४.६० कोटींचा दंड, हरित न्यायालयाचे आदेश

सांगली : सांगली व मिरज शासकीय रुग्णालयातून सांडपाणी प्रक्रिया करता सोडून प्रदूषण केल्याबद्दल ४ कोटी ६२ लाख ६० हजार ... ...