लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

वातावरणातील प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण - Marathi News | Apparatus for purifying air by absorbing pollution from the atmosphere | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :वातावरणातील प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण

नद्या व वातावरणात वेगवेगळ्या स्वरूपात होणारे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न नीरीच्या वैज्ञानिकांतर्फे सातत्याने केला जातो. ...

प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण, नीरीचे संशोधन   - Marathi News | Pure air-purifying device, absorbing pollution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण, नीरीचे संशोधन  

रमन विज्ञान केंद्रातील विज्ञान मेळाव्यात संस्थेच्या स्टॉलवर हे उपकरण सादर करून पहिल्यांदाच सार्वजनिक करण्यात आले आहे. ...

यात्रेतील धूळ नियंत्रित करण्यासाठी दिवसातून २० टँकर पाण्याची फवारणी - Marathi News | To control dust in the journey, spray 1 tanker water a day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यात्रेतील धूळ नियंत्रित करण्यासाठी दिवसातून २० टँकर पाण्याची फवारणी

सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेतील व्यापारी समाधानी : सिध्देश्वर देवस्थान पंच समितीकडून घेतली जातेय काळजी  ...

कुरकुंभ एमआयडीसीत प्रदूषण मंडळाचा कारवाईचा धडाका! - Marathi News | Pollution boards continuous action on the kurkumbh MIDC! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभ एमआयडीसीत प्रदूषण मंडळाचा कारवाईचा धडाका!

प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या प्रकल्पांना उत्पादन बंदचे आदेश ...

प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात महिलेचे जलकुंभावर विरूस्टाईल आंदोलन - Marathi News | women's Viru style agitation against pollution companies in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात महिलेचे जलकुंभावर विरूस्टाईल आंदोलन

जवाहरनगर पोलिसांनी  समजूत काढून तिला जलकुंभावरून खाली आणल्याने पुढील अनर्थ टळला. ...

औरंगाबादमधील तब्बल १,४९६ प्रदूषणकारी कंपन्या आल्या ‘एमआयडीसी’च्या रडारवर - Marathi News | Aurangabad's 1496 pollution generated companies on the radar of 'MIDC' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील तब्बल १,४९६ प्रदूषणकारी कंपन्या आल्या ‘एमआयडीसी’च्या रडारवर

एमआयडीसीने एक परिपत्रक जारी केले असून, या कंपन्यांना विस्तार करावयाचा असल्यास आपले उत्सर्जन कमी करून नियमित पातळीवर आणावे लागेल ...

मुंबई देणार हवेची परीक्षा; प्रत्येक श्वास महत्त्वाचा - Marathi News | Mumbai will give air examination; Every breath matters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई देणार हवेची परीक्षा; प्रत्येक श्वास महत्त्वाचा

गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रदूषित झालेल्या मुंबईच्या हवेची नोंद चक्क समाधानकारक झाली आहे ...

लोकमत पर्यावरणोत्सव; मुंबई देणार हवेची परीक्षा - Marathi News | Lokmat environmental festival; Mumbai will give air examination | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :लोकमत पर्यावरणोत्सव; मुंबई देणार हवेची परीक्षा

लोकांना हवा प्रदूषणाचा आपल्या शरीरावर तसेच श्वसनक्रियेवर होणारा परिणाम सहजरीत्या लक्षात येईल. ...